अभिनेता अली मर्चेंट तिसऱ्यांदा लग्नबंधनात

04 November 2023

Created By: Shital Munde

धमाकेदार भूमिका करणारा अली मर्चेंट नेहमीच चर्चेत असतो

नुकताच त्याने गर्लफ्रेंड अंदलीब जैदीसोबत लग्न केले

या लग्नाचे काही खास फोटो अलीने शेअर केले

काही वर्षे केले अंदलीब जैदीला डेट

काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये पार पडला साखरपुडा 

विशेष म्हणजे अलीचे हे तिसरे लग्न आहे

लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांचाही जबरदस्त लूक