लग्नाच्या अकरा वर्षानंतर अभिनेत्याच्या घरी बाळाचे आगमन, म्हणाला...
.
Created By: Shital Munde
23 August 2024
अभिनेता अंकित भाटिया सध्या चांगलाच चर्चेत आहे
.
अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले
.
लग्नाच्या तब्बल अकरा वर्षानंतर त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिलाय
.
अंकित भाटिया याने ही खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केलीये
.
अंकित भाटिया याने म्हटले की, मुलीच्या जन्मानंतर मला खूप जास्त आनंद झालाय
.
यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात दुसरा काय असू शकतो
.
अंकित भाटिया याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे
.