गर्लफ्रेंडचे कपूर खानदानाच्या लेकासोबतचे लग्नाचे फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला, 45 दिवसांपासून....

Created By: Shital Munde

13 August 2024

अभिनेत्री प्रियंका चाहर चाैधरी आणि तूषार कपूर यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले .

दुसरीकडे आता प्रियंका चाहर चाैधरीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अंकित गुप्ता याने मोठा खुलासा केलाय .

अंकित गुप्ता म्हणाला की, गेल्या 45 दिवसांपासून सतत काम करत आहे अजिबात आराम मिळत नाहीये .

14 ते 15 घंटे शूटिंग सुरू असते अजिबात ब्रेक घ्यायला देखील मिळत नाही .

मीच नाही तर सर्व टिम प्रचंड थकली आहे कोणालाही आराम मिळत नाहीये  .

हेच नाही तर सततच्या कामामुळे आपल्याला झोपायला देखील वेळ मिळत नसल्याचे अंकितने म्हटले .

प्रियंका आणि तूषार कपूर यांचे व्हायरल होणारे ते फोटो शूटिंगमधील असल्याचे समोर आले आहे .