लग्नाच्या आठ वर्षांनंतर 'हा' अभिनेता बनणार बाप?, 42 वर्षी अभिनेता करणार..

11 April 2024

Created By: Shital Munde 

अभिनेता गाैरव खन्नाने नुकताच मोठा खुलासा केलाय

गाैरव खन्ना याचे लग्न 2016 मध्ये झाले

आता अभिनेत्याने बेबी प्लॅनिंगमध्ये मोठा खुलासा केलाय

गाैरव खन्ना म्हणाला की, माझी पत्नीच मला बाळासारखी आहे 

तिचे बाळासारखे लाड पुरवावे लागतात

अजून तरी आम्ही बाळाचे काही प्लॅनिंग केले नसल्याचे गाैरव खन्नाने म्हटले आहे

गाैरव खन्ना हा 42 वर्षांचा आहे आणि तो अनुपमा मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे