लग्नासाठी झाली प्रेग्नंट, लगेच केला गर्भपात, 'या' अभिनेत्याने अखेर घटस्फोटाबद्दल..

05 June 2024

Created By: Shital Munde

अभिनेता गुरप्रीत सिंह हा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे

एकता कपूरच्या मालिकेतून गुरप्रीतला सक्सेस मिळाले

परंतू तो अचानक मोठ्या पडद्यापासून दूर गेला, आता गुरप्रीत सिंहने हैराण करणारे खुलासे केले आहेत

गुरप्रीत सिंह म्हणाला, खासगी कारणांमुळे मला पडद्यापासून दूर जावे लागले

एक्स पत्नी कनिष्काबद्दल बोलताना दिसला त्याने काही गंभीर आरोपही केले, लग्न आणि घटस्फोटानंतर माझे करिअर खराब झाले

कनिष्काने खोटे बोलू माझ्यासोबत लग्न केले तिने मला प्रेग्नंट असल्याचे सांगून लग्न केले आणि गर्भपात केला

एकदा नाही तर तीन वेळा तिने गर्भपात केला, तिने मला प्रत्येक गोष्ट खोटी बोलली, ती घटस्फोट द्यायला पण तयार नव्हती