लग्नाला 14 वर्ष पूर्ण होताच झाले विभक्त, घटस्फोटानंतर मुलीलाही सोडले अभिनेत्याने? अभिनेता म्हणाला, मी...
05 April 2024
Created By: shital munde
इंद्रनील गुप्ता आणि बरखा बिष्ट यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला
दोघांनीही टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला
2008 मध्ये यांनी लग्न केले आणि 2022 मध्ये यांचा घटस्फोट झाला
इंद्रनील गुप्ता आणि बरखा बिष्ट यांना एक मुलगी देखील आहे
घटस्फोटानंतर इंद्रनील गुप्ता याने आपल्याल मुलीला देखील सोडल्याची चर्चा होती
यावर इंद्रनील गुप्ता म्हणाला की, माझी मुलगी माझ्यासाठी एककुलती एक आहे
तिच्या चांगल्या भविष्यासाठी मी मेहनत घेत आहे. सतत विविध चर्चा रंगत आहेत, मी त्यावर लवकरच बोलेल