वाईट काळात गर्लफ्रेंडने सोडली साथ, पैशांसाठी तोडले नाते, अभिनेता म्हणाला, मी तुटलो..
29 April 2024
Created By: Shital Munde
अभिनेता कुंवर अमर हा सध्या तूफान चर्चेत आलाय
नुकताच अभिनेत्याने एक मुलाखत दिलीये, यावेळी तो हैराण करणारे खुलासे करताना दिसला
कुंवर म्हणाला की, कोरोनानंतर माझे ब्रेकअप झाले
तो काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता
त्यावेळी मी आर्थिक तंगीत सापडलो होतो
आर्थिक तंगीत सापडल्यामुळेच माझे ब्रेकअप झाले
हेच नाही तर या वाईट काळात आपण खूप रडलो असल्याचेही अभिनेत्याने सांगितले