चार वर्षे हाताला मिळाले नाही काम, जवळच्या लोकांनी मारले टोमणे, अभिनेत्याने अखेर..

10 April 2024

Created By: Shital Munde 

अभिनेता आणि कोरियोग्राफर कुंवर अमर सिंह सध्या अनुपमा मालिकेत दिसतोय

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कुंवर अमर सिंहने हैराण करणारे खुलासे केले

कुंवर अमर सिंह म्हणाला की, चार वर्षे मी घरी होतो आणि माझ्याकडे काम नव्हते

काही आॅफर आल्या परंतू मला हवे तसे काम नाही मिळाले

त्यावेळी जवळच्या लोकांनी मला सतत टोमणे मारले

मला चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये काम करायचे होते

आता कुंवर अमर सिंह याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे