बिकिनी माॅडलसोबत अभिनेत्याचे गाणे, पत्नी थेट पोहचली सेटवर, आई देखील..

19 April 2024

Created By: Shital Munde

अभिनेता प्रिंस नरूलाने अत्यंत मोठा खुलासा केलाय 

प्रिंस नरूला आणि युविका चाैधरी हे कायमच चर्चेत असतात

नुकताच भारती सिंहने प्रिंस नरूला याला विचारले की, तुझ्या गाण्यामध्ये मुली किती छोटे छोटे कपडे घालतात

युविका लक्ष ठेवते नाही का? यावर प्रिंस नरूला म्हणाला की, ते थेट सेटवर येते

ती फार लक्ष न ठेवता सेटवरच येते. मी माझे गाणे आईला नाही बघू देत

हेच नाही तर जर टीव्हीवर अचानक सुरू झाले तर रूमच्या बाहेर येतो 

आता प्रिंस नरूला याचे हे बोलणे ऐकून विविध चर्चा रंगत आहेत