9 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, 3 वर्षापूर्वी केले लग्न, आता अभिनेता घेतोय घटस्फोट? म्हणाला, मी हैराण...

22 May 2024

अभिनेता संजय गगणानीच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत

आता संजय गगणानीने घटस्फोटाच्या चर्चांवर खुलासा केलाय

संजय गगणानी म्हणाला की, मी हैराण आहे

ज्यावेळी मी घटस्फोटाचे ऐकले आणि वाचले त्यावेळी मला काहीच कळत नव्हते

मला हा विचार आला की, माझी पत्नी याबद्दल काय विचार करेल

माझी पत्नीही अभिनेत्री असल्याने ऐवढा काही फरक नाही पडला

माझी पत्नी आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो