होळीला टाॅपलेस झाली ही 35 वर्षीय अभिनेत्री, गुलाल लावून दिल्या पोझ आणि..

25 March 2024

Created By: Shital Munde 

आज होळीचा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय

एका अभिनेत्रीने थेट टाॅपलेस होऊन फोटोशूट केले

आता या अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केले जात आहे

आकांक्षा पुरीने हे टाॅपलेस होऊन फोटोशूट केले 

आता आकांक्षा पुरीवर जोरदार टीका होताना दिसत आहे

या फोटोंमध्ये आकांक्षा पुरीने अंगाला गुलाल लावल्याचे बघायला मिळतंय

हे फोटो शेअर करत तिने लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत