गायकासोबत तुटले नाते, आता 'या' अभिनेत्रीला द्यायचा आहे बाळाला जन्म..
24 May 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री आकांक्षा पुरी हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे
आता अभिनेत्रीकडून मोठा खुलासा करण्यात आलाय
आकांक्षा पुरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी माहिती दिलीये
आकांक्षा पुरीने लग्नाच्या अगोदरच एग्स फ्रीज केले आहेत
रूग्णालयात तिच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आलीये
थोडा त्रास झाल्याचे सांगताना आकांक्षा पुरी दिसली
आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय दिसते