पहिल्यांदा 'या' गोष्टीला घाबरली होती अंकिता लोखंडे, म्हणाली, मला त्यावेळी...

10 May 2024

Created By: Shital Munde

अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे

नुकताच अंकिता लोखंडेने मोठा खुलासा केलाय

अंकिता लोखंडे म्हणाली की, मला ज्यावेळी पहिल्यांदाच पिरियड आले होते त्यावेळी मी घाबरले होते

मला माझ्यासोबत काय सुरू आहे हेच कळत नव्हते

माझा भाऊ देखील बाथरूममध्ये आला होता

माझे रक्त पाहून त्याला वाटले की, मी मरत आहे

आता अंकिताच्या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे