अंकिता लोखंडेला 'या' कृत्याचा पश्चाताप, थेट जाहिरपणेच..

7 February 2024

अंकिता लोखंडेने नुकताच मोठा खुलासा केलाय

बिग बाॅसच्या घरात असताना अंकिता लोखंडे पती विकी जैनवर संशय घेताना दिसली

थेट तिने यामध्ये मनारा चोप्राला ओढले

आता यावर आपल्याला पश्चाताप होत असल्याचे तिने म्हटले 

थेट मुलाखतीमध्येच तिने सांगितले की, तिला पश्चाताप होत आहे 

घरी गेल्यावर बिग बाॅसचे एपिसोड बघितल्यानंतर चूक लक्षात आल्याचे तिने म्हटले

एकप्रकारे अंकिता लोखंडे हिने माफीच मागितली आहे