अंकिता लोखंडे हिला वैतागला विकी जैन, म्हणाला, हिचे तोंड...
.
Created By: Shital Munde
18 August 2024
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे
.
फक्त मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही तिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत
.
काही वर्ष डेट केल्यानंतर अंकिता लोखंडे हिने विकी जैन याच्यासोबत लग्न केले
.
विकीच्या अगोदर ती सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती
.
विकी जैन आणि अंकिता हे लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसत आहेत
.
अनिरूद्धाचार्या महाराज हे लाफ्टर शेफमध्ये गेस्ट म्हणून पोहोचले
.
यावेळी विकी जैन याने महाराजांना विचारले की, अंकिता खूप जास्त भांडते हिला शांत करायला काय करायला हवे
.