लग्नाच्या चार महिन्यानंतरच आरती सिंह घेणार घटस्फोट?, अभिनेत्री म्हणाली...
.
Created By: Shital Munde
26 August 2024
अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे
.
आरती सिंह हिने चार महिन्यापूर्वी व्यावसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले
.
गेल्या काही दिवसांपासून आरती सिंह हिच्या घटस्फोटाची चर्चा सतत सुरू आहे
.
आरतीच्या घटस्फोटाची चर्चा ऐकून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत
.
आरती सिंह हिने घटस्फोटाच्या चर्चांवर अत्यंत मोठे भाष्य केले आहे
.
आरती सिंह म्हणाली की, या चर्चा कशा सुरू झाल्या हे मलाच समजले नाही
.
या चर्चांमुळे मी सुरूवातीला खूप जास्त त्रस्त झाले
.