मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या 'या' फोटोंची सोशल मीडीयावर चर्चा !
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडीयावर चर्चेत.
Credit : instagram | Bhagyashree Mote
भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर आपले फोटो शेअर केले आहेत.
Credit : instagram | Bhagyashree Mote
भाग्यश्री बोल्डलूकसाठी नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते.
Credit : instagram | Bhagyashree Mote
या फोटोमध्ये तिने निळा आणि लाल रंगाचा कॉम्बिनेशन असलेला टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
Credit : instagram | Bhagyashree Mote
तिने शेअर केलेल्या फोटोमधल्या या लूकमध्ये ती खूपच मादक दिसतेय.
Credit : instagram | Bhagyashree Mote