अभिनेत्री भाग्यश्री लिमये सोशल मीडियवर अॅक्टिव्ह आहे
ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते
आताही तिने असेच फोटो शेअर केलेत
पर्पल माझं मन पर्पल झालंय, म्हणत फोटो शेअर
भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय
चाहता म्हणाला, क्युटनेस ओव्हर लोडेड!
ग्रोविंग अँड ग्रोव्हिग म्हणत चाहत्याची कमेंट
हे सुद्धा वाचा
सारा अली खानची नेदरलँड ट्रीप