टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीला घर मिळणं मुश्किल झालंय

चारू असोपा असं या अभिनेत्रीचं नाव आहे

सिंगल मदर असल्यामुळे तिला कुणीही घर देत नाहीये

मुलगी जियानाचं पालनपोषण ती एकटी करतेय

एक व्हिडीओ शेअर करून तिने मनमोकळं केलंय

आपली कहाणी सांगताना चारू ढसाढसा रडली

मला एका सोसायटीने पुन्हा घर द्यायला नकार दिला

घर नाकारणारीही एक महिला होती, असं ती म्हणते