2 वर्षाच्या लेकीसाठी अभिनेत्रीने सोडली मालिका, घटस्फोटानंतर..

20 April 2024

Created By: Shital Munde

सुष्मिता सेनची वहिणी चारू असोपा नेहमीच चर्चेत असते

अभिनेत्रीने नुकताच आता अत्यंत मोठा खुलासा केलाय

चारू असोपा म्हणाली की, मला वाटले होते की, मी सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करेल

माझे काम आणि मुलीची काळजी सोबत घेईल

परंतू मी तसे करू शकले नाही, मला मालिकेची शूटिंग सोडून यावे लागत

माझी मुलगी दोन वर्षांची असल्याने तिला माझे अधिक गरज आहे

घटस्फोटानंतर मी मुलीची एकटीच काळजी घेते