लग्नाच्या आठ वर्षानंतर अभिनेत्री प्रेग्नंट? अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ, चाहते म्हणाले..
05 May 202
4
Created By: Shital Munde
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही कायमच चर्चेत असते
नुकताच दिव्यांका त्रिपाठीने एक व्हिडीओ शेअर केलाय
या व्हिडीओमध्ये तिचा पती देखील दिसत आहे
दिव्यांका त्रिपाठी ही गुडन्यूज असल्याचे सांगताना दिसत आहे
हेच नाही तर पतीला बरेच गिफ्ट देताना दिव्यांका त्रिपाठी दिसत आहे
दिव्यांका त्रिपाठी ही गुडन्यूज देत असल्याचा मजाक करताना दिसत आहे
पतीसोबत सर्वांसोबत प्रॅंक करताना अभिनेत्री दिसत आहे
यानंतर चाहते म्हणाले की, ही सर्वांना वेडे बनवत आहे