इंग्रजी येत नाही, कशी दिसते, 'या' अभिनेत्रीचा उडवला मजाक, अभिनेत्री म्हणाली...
24 March 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने मोठा काळ गाजवला आहे
दिव्यांका त्रिपाठीने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत
नुकताच दिव्यांका त्रिपाठीकडून हैराण करणारे खुलासे करण्यात आले
दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, लोक मला इंग्रजी येत नाही म्हणून सुनवत असत
हेच नाही तर माझ्या दिसण्यावरूनही माझा मजाक उडवण्यात आला
दिव्यांका त्रिपाठीची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते
दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर सक्रिय असते