शरीरावर काळे डाग, थकलेला चेहरा, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अभिनेत्रीने...

06 July 2024

Created By: Shital Munde 

हिना खानने काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करत खुलासा केला तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात असून उपचार घेत आहे

हिना खानने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये तिच्या अंगावर काळे डाग दिसत आहेत 

हिनाने पोस्ट शेअर करत म्हटले की, तुम्ही माझ्या या फोटोंमध्ये काय बघता?  

माझ्या शरीरावर आलेले निशान? की माझ्या डोळ्यांमधील चमक आणि उम्मीद

हे माझे निशान आहेत आणि यावर मी प्रेम करते, माझ्या डोळ्यातील चमक सांगते की, मी किती जास्त मजबूत आहे

मी माझ्या वडिलांची खूप जास्त हिंमतवाली मुलगी आहे, असेही हिनाने म्हटले