तारक मेहताच्या सोनूकडून अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, मला...
27 September 2024
Created By : Shital Munde
तारक मेहता मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता ही सध्या चांगलीच चर्चेत आहे
झील मेहता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे
आता नुकताच झील मेहता हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय
झील मेहता हिने त्यावेळी तिला तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेसाठी किती फीस मिळायची हे सांगितले
झील मेहता म्हणाली की, 1200 रूपये फीस त्यावेळी मिळायची
माझ्यापेक्षा जास्त फीस त्यावेळी दिलीप जोशी यांना मिळत होती
झील मेहता ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते