Created By: Shital Munde
14 August 2024
तारक मेहता मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे .
झील मेहता हिने काही वर्षांपूर्वीच तारक मेहता मालिका सोडली आहे .
बेस्ट फ्रेंन्डसोबतच झील मेहता हिने साखरपुडा केलाय .
आता पाच महिन्यानंतर झील मेहता हिचे लग्न होणार आहे .
झील मेहता हिने एक खास व्हिडीओ शेअर केलाय .
झील मेहता हिच्या होणाऱ्या पतीचे नाव आदित्य मेहता असून तो एक आर्टिस्ट आहे .
झाली मेहता ही सोशल मीडियावरही सक्रिय असते .