अभिनेत्री खुशबू तावडेच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे
03 October 2024
Created By: आयेशा सय्यद
खुशबूने गोंडस मुलीला जन्म दिला आहे
अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत
खुशबू आणि संग्राम यांच्या पहिल्या मुलाचं नाव राघव आहे
आता खुशबू आणि संग्राम यांना मुलगी झालीय
त्यामुळे खुशबूचं कुटुंब चौकोणी झालंय
पाहा व्हीडिओ...
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा