छोट्या वयात ब्रेकअप, आता अभिनेत्रीला मिळाला स्वप्नातील राजकुमार, म्हणाली..

21  April 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री मायरा मिश्रा ही नेहमीच चर्चेत असते 

मायरा मिश्राचा साखरपुडा 24 एप्रिलला होतोय 

आता नुकताच मायरा मिश्राने मोठा खुलासा केलाय

हेच नाही तर आपल्या लव्ह स्टोरीबद्दलही सांगताना दिसली

यापूर्वीच मायरा मिश्राचे ब्रेकअप झाले असून तिला प्रेमात धोका मिळालाय

राजुल यादव याच्यासोबत मायराचा साखरपुडा आहे

मायरा आणि राजुलचा साखरपुडा अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली येथे पार पडणार आहे