'ही' अभिनेत्री घेतंय पतीसोबत घटस्फोट, थेट म्हणाली, तीन महिन्यांपासून...
.
Created By: Shital Munde
26 August 2024
तारक मेहता मालिकेत बावरीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नवीणा बोले हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले
.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये नवीणा बोले हिने आपल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले आहे
.
नवीणा बोले म्हणाली की, पती जीत करनानी याच्यासोबत मी घटस्फोट घेत आहे
.
गेल्या तीन महिन्यापासून आम्ही वेगळे झालो आहोत आणि घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे
.
मुलीचा सांभाळ आम्ही दोघे मिळून करणार आहोत, असेही नवीणा हिने म्हटले
.
नवीणा बोले हिने अनेक वर्ष बावरीची भूमिका मालिकांमध्ये साकारली आहे
.
नवीणा ही पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याचे कळाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय
.