घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, आयुष्यात खूप काही...
23 September 2024
Created By : Shital Munde
अभिनेत्री निशा रावल हिने नुकताच रूबिना दिलैकच्या शोमध्ये मोठा खुलासा केलाय
घटस्फोटानंतर आपले आयुष्य कसे बदलले हे सांगताना अभिनेत्री दिसली
निशा म्हणाली की, आता घटस्फोटाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत खूप काही बदलले आहे
पण आता माझ्यात खूप शांती आली आहे लोकांना वाटते की, हिला दु:ख होत नाही
पण कोणी हे बघितले नाही की, मी कोणत्या परिस्थितीमधून गेले आहे
बऱ्याच वेळा मी स्वत:ला पुश करते आणि एकटी असताना रडते
आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे