'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीचा क्लासी लूक
Created By: आयेशा सय्यद
13 July 2024
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिचा हा खास लूक
पारंपरिक खणाच्या ड्रेसला मॉडर्न टच
खणाच्या कापडापासून तयार केलेला खास वनपीस
गुलाबी आणि हिरव्या रंगाचा हा आणखी एक खास ड्रेस
या लूकमधील प्रियदर्शनीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती
खूपच सुंदर दिसत असल्याचं तिच्या चाहत्याने म्हटलंय
गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा