लग्न होताच वैतागली 'ही' अभिनेत्री, 1 दिवसाच डिलीट केली लग्नाची पोस्ट आणि थेट...

07 July 2024

Created By: Shital Munde 

अभिनेत्री रेने ध्यानी हिने लग्नाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली

या पोस्टनंतर अभिनेत्री इतकी जास्त वैतागली की, तिने पोस्टच डिलीट केली

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी लग्न झाल्याचे सांगितल्यानंतर मला कॉल आणि मेसेज सतत येत आहेत

मला वैताग आलाय मी माझ्या लग्नाबद्दल सविस्तर माहिती तुमच्या सर्वांसोबत शेअर करेल

अभिनेत्री रेने ध्यानीने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत 

रेने ध्यानीने तिच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते

रेने ध्यानीने दिल्लीच्या सत्य वर्मा याच्यासोबत लग्न केले आहे