'या' अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यवधीचे घर, अत्यंत आलिशान आणि..

18 May 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री रोशनी चोप्रा चांगलीच चर्चेत आहे

रोशनी चोप्राने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय

गेल्या काही दिवसांपासून ती मालिकांपासून दूर आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना रोशनी दिसते

रोशनीने आपल्या घराची खास झलक चाहत्यांना दाखवलीये

रोशनीचे घर अत्यंत आलिशान दिसत आहे

रोशनीच्या या घराची किंमत कोट्यवधी आहे