रूबीना दिलैक हिने पतीसोबतच्या घटस्फोटाबद्दल केला आहे मोठा खुलासा, म्हणाली, अभिनव...
30 September 2024
Created By : Shital Munde
रूबीना दिलैकने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ नक्कीच गाजवला आहे
रूबीना दिलैक ही बिग बॉसची विजेता देखील आहे बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर हैराण करणारा खुलासा अभिनेत्रीने केला
रूबीना दिलैक म्हणाली की, माझ्या आणि अभिनवमधील वाद खूप जास्त वाढला होता
आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता
नात्याला शेवटची संधी देण्यासाठी आम्ही बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला
बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर आमचे नाते अजून मजबूत झाले
बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर आमचे नाते अजून मजबूत झाले