अभिनेत्री श्रेया बुगडे...

09 May 2024

Created By: आयेशा सय्यद

श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

श्रेयाने नुकतंच एक पोस्ट शेअर केली

मी पुन्हा... मधल्या काळात काही अंतर पडलं त्यासाठी क्षमस्व, असं श्रेया म्हणाली

आयुष्य थोडी क्रेझी झाले होते, असं म्हणत श्रेयाने फोटो शेअर केलाय

तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळतेय

तू माझी आवडती अभिनेत्री आहेस, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो