लग्नाच्या वीस वर्षांनंतर पतीसोबत अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, मुलाचा सांभाळ करत म्हणाली...

06 July 2024

Created By: Shital Munde 

अभिनेत्री श्रुती उल्फत हिने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केलाय

श्रुती उल्फत म्हणाली की, माझ्यामध्ये आणि माझ्या पतीच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर होते

लग्नाच्या वीस वर्षांनी आम्ही विभक्त झालो, या गोष्टींमधून बाहेर पडणे माझ्यासाठी सोपे नव्हते

माझ्या घटस्फोटाबद्दल समजल्यानंतर कुटुंबियांनी खूप वेगळ्या प्रकारे यावर प्रतिक्रिया दिली

श्रुती उल्फत म्हणाली, मला एक मुलगा आणि त्यांचा सांभाळ मी एकटीच करते

मी आणि आलोक वीस वर्षे एकसोबत राहिलो, परंतू त्यानंतर काही गोष्टी ठरवून आम्ही घटस्फोट घेतला

मुलाखतीवेळी श्रुती उल्फत ही खूप जास्त भावनिक झाली