10 ते 15 घंटे कामाचे प्रेशर, मिळत नाही छोटाही ब्रेक, अभिनेत्रीने...

25  April 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने नुकताच मोठा खुलासा केलाय

अंगूरी भाभी या नावाने शुभांगी अत्रेला ओळखले जाते

शुभांगी म्हणाली की, शूटिंगच्या वेळी अजिबात वेळ मिळत नाही

आपण स्वत:ला अजिबातच वेळ देऊ शकत नाहीत

प्रेग्नंट महिला देखील आठव्या महिन्यापर्यंत काम करतात

स्वत:ला टेन्शन फ्री देखील आपण करू नाही शकत

लग्न असो किंवा आजार पण त्यासाठीही सुट्टी घेताना विचार करावा लागतो