बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार होती अभिनेत्री, अचानक झाले ब्रेकअप, म्हणाली, पाच वर्ष...
.
30 August 2024
नुकताच अभिनेत्री सिमरन बुधरूप हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय
.
सिमरन म्हणाली की, पंड्या स्टोर ही मालिका बंद होणार होती
.
ज्यावेळी मालिका बंद होणार होती, त्यावेळी माझ्या खासगी आयुष्यातही मोठे वादळ आले होते
.
मी पाच वर्षापासून एक रिलेशनशिपमध्ये होते आणि आमचे ब्रेकअप होणार असे वाटत होते
.
आम्ही दोघे एकत्र एका कुटुंबासारखे राहात होतो आणि मला वाटायचे की, सर्व सेट आहे
.
मला लग्नही त्याच्यासोबत करायचे होते म्हणून मी माझ्या कामावर लक्ष दिले
.
परंतू, म्हणतात ना आयुष्यात सर्व अस्थिर आहे आणि तेच झाले, आमचे ब्रेकअप झाले
.