अभिनेत्री सोनाली कुलकर्णी...

30 April 2024

Created By: आयेशा सय्यद

सोनाली लवकरच मराठी मालिकेत दिसणार आहे

'नवरी मिळे हिटलरला' मेहंदी  विशेष भागात सोनाली दिसणार आहे

एजे आणि लीलाच्या मेहंदीत सोनालीचा डान्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो

एजे आणि लीलाचा लग्न सोहळा पार पडतो आहे

या कार्यक्रमात सोनाली हजेरी लावणार आहे

या कार्यक्रमातील खास फोटो सोनालीने शेअर केलेत

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो