14 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात सुंबुल तौकीर? अखेर अभिनेत्रीने...

07 July 2024

Created By: Shital Munde 

सुंबुल तौकीर ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते

अशी एक चर्चा रंगताना दिसतंय की, सहकलाकार असलेल्या 14 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात सुंबुल पडलीये

दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय

सुंबुल तौकीर म्हणाली की, मी आणि मिशकत वर्मा फक्त खूप चांगले मित्र आहोत

नशीब माझे इतके जास्त चांगले आहे की, त्याच्यासारखा मित्र माझ्याकडे आहे

मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या आहेत, तो मला खूप गोष्टी समजावतो

पहिल्यांदाच सुंबुल तौकीर ही मिशकत वर्मा याच्याबद्दल बोलताना दिसली आहे