उर्फी जावेदचा नवा लूक पाहून लोक हैराण

उर्फी जावेद थेट छोटा पंडितच्या भूमिकेत

उर्फी जावेद हिचा अत्यंत अतरंगी लूक 

भूल भुलैयामध्ये राजपाल यादव दिसले छोटा पंडितच्या भूमिकेत

उर्फी जावेद केशरी आणि लाल रंगाचे धोतरमध्ये

या लूकसोबत उर्फीने शेअर केले खास कॅप्शन 

उर्फी जावेदच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

उर्फी जावेद कायमच चर्चेत असणारे नाव