मी प्रेग्नंट नाही, ऐश्वर्याचा संताप, अभिनेत्री म्हणाली, मी पण एक...

19 March 2024

Created By: Shital Munde 

नुकताच ऐश्वर्या शर्माचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसले

यामध्ये सेटवर चक्कर येऊन पडलेली ऐश्वर्या दिसली

यानंतर तूफान चर्चा रंगताना दिसली की, ऐश्वर्या ही प्रेग्नंट आहे

यावर आता पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने संताप व्यक्त केला

ऐश्वर्याने लिहिले की, मी तिसऱ्यांना हे ओरडून सांगत आहे की, 

मी देखील एक व्यक्ती आहे माझे ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकते

मी प्रेग्नंट नाहीये, धन्यवाद मेसेजसाठी..