या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
26 August 2024
Created By: आयेशा सय्यद
ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अक्षया देवधर आहे
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली
अक्षयाने नुकतंच एक मोठी घोषणा केली आहे
अक्षयाने तिच्या मैत्रिणींसोबत नवा व्यवसाय सुरु केलाय
'भरजरी' हा साड्यांचा ब्रँड तिने सुरु केलाय
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर तिचं साड्यांचं दालन सुरु केलं आहे
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा