गर्लफ्रेंडला धोका देत थेट कपूर खानदानाच्या 'या' लेकीच्या गळ्यात घातली अभिनेत्याने वरमाळा, श्रद्धा कपूरचे...
Created By: Shital Munde
10 August 2024
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमची चर्चेत असते तिच्या खासगी आयुष्याबद्दलही विविध चर्चा रंगताना दिसतात
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमची चर्चेत असते तिच्या खासगी आयुष्याबद्दलही विविध चर्चा रंगताना दिसतात
श्रद्धा कपूर हे अभिनेता अली गोनी याचे क्रस आहे र्चा रंगताना दिसतात
अली गोनी याने थेट वरमाळाच श्रद्धा कपूरच्या गळ्यात घातलीये
याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे
हे फक्त मजाकमध्ये सुरू आहे मात्र, अली गोनीने गर्लफ्रेंडला धोका दिल्याचे अनेकांनी म्हटले
अली गोनी हा काही वर्षांपासून जास्मिन भसीनला डेट करतोय