अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे...

04 November 2023

Created By: आयेशा सय्यद

बिगबॉसच्या घरात या दोघांची मैत्री झाली

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत

18 नोव्हेंबरला हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत

या दोघांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे

डान्स रिहर्सलचा एक व्हीडिओ या दोघांनी शेअर केलाय

साउथ अभिनेत्री कृती शेट्टीचा कातिलाना अंदाज