कोटींचे घर, खरेदी केली आलिशान गाडी, आता थेट मागत आहे 'ही' अभिनेत्री काम

10 March 2024

Created By: Shital Munde

कच्चा बदाम गर्ल अर्थात अंजली अरोडा कायमच चर्चेत असते

अंजली हिने नुकताच 4 कोटींचे घर बांधले 

हेच नाही तर अंजलीने वडिलांना अत्यंत महागडी कार गिफ्ट दिली

आता अंजली अरोराच्या हाताला काम नाहीये

अंजली अरोडाने नुकताच एक मुलाखत दिली

या मुलाखतीमध्ये काम मागताना अंजली दिसलीये

अभिनय करायचे असल्याचे सांगताना अंजली दिसत आहे