निर्मात्यासोबत झोपावं लागेल... कास्टिंग काऊचचा सर्वात भयानक अनुभव; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी

01 March 2024

Created By: Shital Munde 

कास्टिंग काऊचचा अत्यंत भयानक अनुभव अभिनेत्रीने सांगितलाय

नुकताच अंकिता लोखंडेने हैराण करणारा खुलासा मुलाखतीमध्ये केलाय

अंकिता म्हणाली, मी 19 वर्षांची असताना मला चित्रपटाची ऑफर आली

चित्रपट साईन करण्यासाठी गेल्यावर मला आतमध्ये बोलावले

थेट सांगण्यात आले की, तुला निर्मात्यासोबत झोपावे लागेल

मी त्यांना थेट म्हटले की, तुम्हाला चांगली अभिनेत्री नाही तर झोपण्यासाठी मुलगी हवीये

या प्रकारानंतर मी त्यावेळी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचेही अंकिताने म्हटले