पवित्र रिश्ता मालिकेसाठी अंकिता लोखंडे घेत इतकी फिस
अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता मालिकेतून मिळाली ओळख
पवित्र रिश्ता मालिकेने मोठा काळ गाजवलाय
या मालिकेच्या एका भागासाठी 2000 फिस अंकिता घेत
त्यावेळी ही रक्कम नक्कीच मोठी होती
या मालिकेत अंकितासोबत सुशांत मुख्य भूमिकेत दिसला
प्रेक्षकांनी दिले पवित्र रिश्ता मालिकेला मोठे प्रेम
अंकिता लोखंडे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी