अंकिता लोखंडेला पतीने दिला मोठा धोका

06 December 2023

Created By: Shital Munde

अंकिता लोखंडेला बिग बाॅसने विचारले की, नील ऐवजी संपूर्ण सीजनमध्ये विकीला नाॅमिनेशनमध्ये टाक

याला अंकिता लोखंडे हिने स्पष्टपणे नकार दिला

यानंतर बिग बाॅसने विकी जैनला हीच आॅफर दिली

धक्कादायक म्हणजे यासाठी विकी जैनने होकार दिला

विकी जैनच्या निर्णयानंतर सर्वजण हैराण झाले

विकी जैन आणि अंकिता लोखंडेमध्ये यामुळे वाद बघायला मिळाला

अंकिता लोखंडे विकी जैन याच्यावर नाराज झाली