'बिग बॉस मराठी' फेम अंकिता प्रभु वालावलकरची पोस्ट चर्चेत
16 October 2024
Created By: आयेशा सय्यद
'कोकण हार्टेड गर्ल'ने प्रेमाची कबुली दिली आहे
संगीतकार कुणाल भगत याच्यासोबत अंकिता लवकरच लग्न करणार आहे
कलर्स मराठीवर 'लय लय आवडतेस तू मला' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय
या मालिकेच्या शीर्षकगीताला कुणालने संगीत दिलंय
या गाण्याबाबतचा व्हीडिओ अंकिताने शेअर केलाय
पाहा व्हीडिओ...
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा