हार्दिक जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे

हा एक रिएलिटी शो असणार आहे.

ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय

'हार्दिक जोशी' म्हणताना दिसतोय करणार 'तेव्हा कळणार आता मज्जा येणार'

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा कार्यक्रम झी मराठीवर प्रदर्शित होणारे

हार्दिक जोशीचा चाहता वर्ग मोठा आहे.

हार्दिक जोशीच्या या नव्या कार्यक्रमाबाबत उत्सूकता आहे.